Yeu Kashi Tashi Me Nandayla | मालविकाचा स्वीटूला टॉर्चर, नलुने घेतले ओमकडून दहा हजार | Zee Marathi
2021-07-22 1 Dailymotion
झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत ओम नलूला दहा हजार रुपये आणून देतो तर मालविका स्वीटूला फोन करून ओमवरून त्रास देते. मालिकेत आता काय घडणार जाणून घेऊया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Rahul Gamre